दोनदेशांमध्येसांस्कृतिकआदान-प्रदानकरण्याच्यादृष्टीनेसेक्टर52,नेरूळयेथीलदिल्लीपब्लिकस्कुलयांच्यावतीनेराबविण्यातआलेल्या‘इंडो-जर्मनएक्सेंजप्रोग्रामअंतर्गतजर्मनीदेशातीलहेडेनहेमशहरातीलहेलेन्स्टेनजिम्नॅशियमच्याविद्यार्थी,शिक्षकांनीआपल्याभारतभेटीप्रसंगीनवीमुंबईच्याआयकॉनिकमुख्यालयइमारतीसभेटदेऊनयेथीलवास्तुरचनेचेकौतुककेलेवग्रीनबिल्डींगगोल्डमानांकनाबद्दलप्रशंसाकेली.
याप्रसंगीमहापौरश्री.जयवंतसुतारयांनीजर्मनशिक्षकबार्बरावॅकर,टोबीयासबौमगॅर्टनरतसेचदिल्लीपब्लिकस्कुलचेशिक्षकरजनीहिरेमठ,रविंदरजितकौर,राकेशबर्वेयाशिक्षकांचेतसेच15जर्मनविद्यार्थ्यांचेनवीमुंबईमहानगरपालिकेच्यावतीनेस्वागतकेले.याप्रसंगीनगरसेवकडॉ.जयाजीनाथ,शिक्षणाधिकारीश्री.संदीपसंगवेआणिइतरमान्यवरउपस्थितहोते.
दिल्लीपब्लिकस्कुलचेप्राचार्यश्री.जे.मोहंतीयांच्यामार्गदर्शनानुसारआयोजितकरण्यातआलेल्या13ते31ऑक्टोबर2018याकालावधीतीलजर्मनविद्यार्थीवशिक्षकांच्यायाभारतातीलशैक्षणिकदौ-याच्यामाध्यमातूननवीमुंबईमहानगरपालिकाभेटीमध्येएकवेगळ्याप्रकारचाअनुभवअशाशब्दातपरदेशीपाहुण्यांनीनवीमुंबईचेकौतुककेले.