कोव्हिड - 19 आजचे अपडेट (06/05/2020)
l आज 248 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 203 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 45 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 45 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 440
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : नेरूळ - 2, वाशी - 5, तुर्भे - 21,
कोपऱखैरणे - 14, घणसोली - 2, दिघा - 1.
l ईश्वर नगर दिघा येथील रहिवाशी व मुंबई येथील जे.जे.मार्ग पोलीस चौकीत पोलीस कॉन्टेबल असणा-या 49 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहेत.
l सेक्टर 09 घणसोली येथील निवासी व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोलीस कॉन्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 14 वाशी येथील रहिवीशा असलेल्या व ए.पी.एम.सी. मार्केटमधील 42 व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 9 वाशी येथील रहिवाशी व सेक्टर 14 वाशी येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये ब्रदर (मेल नर्स) म्हणून कार्यरत 44 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमधील पॉझिटिव्ह व्यापारी यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या 43 वर्षीय पत्नीचे, 18 व 11 वर्षीय दोन मुली अशा 3 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 8 सानपाडा येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील 51 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉ़झिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तसेच त्यांच्या सोबत काम करणा-या 30 व 27 वर्षीय दोन्ही मुलांचेही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 8 सानपाडा येथील रहिवाशी व मुंबईतील देवनार पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल असणा-या 49 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l शिवशक्तीनगर तुर्भे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केट मध्ये कामगार असणा-या 53 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 22 तुर्भे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केट मध्ये व्यापारी असणा-या 41 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l शिवाजी नगर खैरणे येथील रहिवाशी असणा-या मुंबईत पनामा कंपाऊंड येथे कार्यरत 27 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत
l शिवाजी नगर खैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. दाणा मार्केटमध्ये व्यापर करणा-या 58 वर्षीय व्यक्तीचे व त्यांच्या 31 वर्षीय मुलाचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 14 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये व्यवसाय करणा-या 58 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 14 कोपरखैरणे येथील रहिवाशी व गोवंडी मुंबई येथील मालविका हॉस्पीटलमध्ये वॉर्डवॉय असणा-या 38 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 14 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमधील व्यापा-यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून 47 वर्षीय महिला व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 कोपरखैरणे येथील रहिवाशी असलेल्या 35 वर्षीय डॉक्टरचे आणि त्यांच्या 63 वर्षीय वडीलांचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 कोपरखैरणे येथील रहिवाशी व भाजीपाला वितरणाचा व्यवसाय करणा-या 57 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 05 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या किराणा दुकानात काम करणा-या 38 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 03 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या 21 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 03 मे रोजी ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये घेण्यात आलेल्या कोव्हीड - 19 विशेष तपासणी शिबिरात 4 हजाराहून अधिक व्यक्तींची तपासणी कऱण्यात आली. त्यामधून लक्षणे आढळणा-या 59 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले. त्यातील प्राप्त रिपोर्ट नुसार ए.पी.एम.सी. फळ मार्केटमध्ये कामगार असणा-या 12 कामगारांचे व 1 चहावाल्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 05 कोपरीगांव येथील रहिवाशी असणा-या 23 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 21 तुर्भे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील 28 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 01 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमधील 26 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 04 ए कोपरखैरणे येथील रहिवाशी व राबाडे नागरी आरोग्य केंद्रात महिला आरोग्य पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असणा-या 51 वर्षीय महिला कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l म्हात्रे आळी घणसोली येथील रहिवाशी असणा-या रबाळे नागरी आरोग्य केंद्रात सर्वेअर म्हणून कार्यरत असणा-या 52 वर्षीय कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 02 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील 42 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 24 नेरुळ येथील रहिवाशी असणा-या 33 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 नेरुळ येथील रहिवाशी असणा-या 46 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
|