आर.टी.ई. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन 2023-24
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) नुसार सन 2022-23 शैक्षणिक वर्षाकरीता अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
शासनामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील दिनांक 1 मार्च 2023 पासुन पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेसाठी सुरु करण्यात आले आहे. सदरचे अर्ज दि. 17 मार्च 2023 पर्यंतच भरता येणार आहेत. सदर प्रवेश अर्ज भरणेसाठी https:/student.maharashtra.gov.in/adm_portal ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. प्रवेश अर्ज भरणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना RTE 25% प्रवेश पोर्टल दिलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पालकांना RTE 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी nmmcrte25@gmail.com हा ईमेल आयडी तयार करण्यात आला आहे. तसेच अधिक माहीतीसाठी खालीलप्रमाणे गटनिहाय केंद्रसमन्वयक यांचेशी संपर्क करण्यात यावा.
अ.क्र.
|
केंद्रसमन्वयक
|
केंद्र
|
मोबाईल क्रमांक
|
1
|
श्रीम. रेखा पाटील
|
नेरूळ
|
9870035900
|
तुर्भे
|
इंदिरानगर
|
2
|
श्री. खुशाल चौधरी
|
कोपरखैरणे 31
|
9867922415
|
घणसोली
|
3
|
श्री. आनंदा गोसावी
|
कोपरखैरणे 38
|
9167263035
|
कातकरिपाडा
|
4
|
श्रीम. सुप्रिया पायरे
|
ऐरोली
|
9819176226
|
दिघा
|
5
|
श्री. प्रशांत म्हात्रे
|
शिरवणे
|
9321525288
|
वाशी
|
Published on : 01-03-2023 14:10:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update